PRODUCTS

Our ProductsMNREGA (मनरेगा) Projects Management

 1. MNREGA (मनरेगा) Projects Management

  प्रकल्प आढावा

  • वर्षानुसार प्रकल्पांची यादी मिळते.
  • प्रत्येक प्रकल्पामध्ये किती काम झाले, मस्टर किती, कोणते, मोबदला किती दिला हे एकाच ठिकाणी बघता येते.
  • सविस्तर माहिती तिथूनच क्लिक करून पहायला मिळते.

 2. MNREGA (मनरेगा) Projects Management

  प्रकल्प, डिमांड, मस्टर व कामाचे मोजमाप

  • प्रकल्पाचे सर्व तपशील व मजुरीचे दर नोंदवता येते.
  • डिमांड बनवून तहसील कार्यालयाला देता येते व मिळालेल्या इ-मस्टर चे संदर्भ टाकता येतात.
  • मजुरांच्या कामकाजाची नोंद ठेवता येते.
  • विविध कामविषयक अहवाल मिळतात.

 3. MNREGA (मनरेगा) Projects Management

  कामाचा मोबदला, रोजगार सेवकाचे मानधन

  • कोणाला किती मोबदला कोणत्या कामासाठी हे लगेच कळते.
  • मोबदला दिल्यानंतर बँकेकरता पत्र तयार होते.
  • वैयक्तिक, ग्रामसभेसाठी आढावा व तपशील दोन्ही प्रकारचे अहवाल मिळतात.
  • मस्टर निहाय रोजगार सेवकाचा हिशोब निघतो.

   

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हयामधील मेंढा (लेखा) या गावाबरोबर एक वैशिष्ट्यपूर्ण काम आपण २०१३ ते २०१५ या काळात केले. ग्रामसभेमार्फत केल्या जाणा-या "मनरेगा" प्रकल्पांच्या कामाचा सर्व तपशील संगणकाच्या साहाय्याने ठेवण्यासाठीची प्रणाली आपण त्यांना बनवून दिली.  "मनरेगा" मधील सर्व माहिती अहवाल आता ग्रामसभा यातूनच तयार करते.

MNREGA is an effective tool in rural area for meeting the livelihood. It can help the village and the people in many ways if used effectively. Mendha (Lekha), a village in Gadchiroli district of Maharatstra is a very special village which has implemented MNREGA projects by its own through the GramSabha model.

Aviz provided software service and support for management of demand generation, e-muster, works measurement, payment. Gramsabha ia now able to generate all kinds of report from the software and submit to Tahsil office and banks.

The software is enabling the people to achieve transparency and accuracy in the various projects undertaken by them.

Marathi interface is giving them confidence to use it and establishing trust on technology.

This product can be easily customized for other villages.All products
Office:

Aviz Software Pvt. Ltd.
4 Indradutt, Lane 8,
Dahanukar Colony
Pune - 411038
Contact Details:

sales@avizsoft.com
info@avizsoft.com

Phone: 020 2539 6389